वयाची 80 पार केलेला तरुण पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, शरद पवार कुठे, किती सभा घेणार?
शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेवटच्या सभेचे ठिकाणही खास असणार आहे Sharad Pawar Rally : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला … Read more