SBI Bank Archives - My Blog https://agrobatami.yojana18.in/tag/sbi-bank/ My WordPress Blog Wed, 30 Oct 2024 05:14:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 237899957 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार https://agrobatami.yojana18.in/2024/10/30/sbi-bank/ https://agrobatami.yojana18.in/2024/10/30/sbi-bank/#respond Wed, 30 Oct 2024 05:14:58 +0000 https://agrobatami.yojana18.in/?p=262 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार   तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय SBI Bank आपल्या ग्राहकांना ... Read more

The post SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार appeared first on My Blog.

]]>
SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार

 

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय SBI Bank आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एसबीआय २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे.

असा करा दावा?

SBI Bank अपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो. ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसीमध्ये समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल .

 

The post SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार appeared first on My Blog.

]]>
https://agrobatami.yojana18.in/2024/10/30/sbi-bank/feed/ 0 262