Mukhyamantri Yojana Archives - My Blog https://agrobatami.yojana18.in/tag/mukhyamantri-yojana/ My WordPress Blog Sat, 19 Oct 2024 11:17:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 237899957 Mukhyamantri Yojana राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये,अर्ज करण्याची शेवटची तारीख https://agrobatami.yojana18.in/2024/10/19/mukhyamantri-yojana/ https://agrobatami.yojana18.in/2024/10/19/mukhyamantri-yojana/#respond Sat, 19 Oct 2024 11:17:36 +0000 https://agrobatami.yojana18.in/?p=115 Mukhyamantri Yojana राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये,अर्ज करण्याची शेवटची तारीख Mukhyamantri Yojana Doot गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची राज्यभर चर्चा आहे. राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याच योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याच ... Read more

The post Mukhyamantri Yojana राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये,अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on My Blog.

]]>
Mukhyamantri Yojana राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये,अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mukhyamantri Yojana Doot गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची राज्यभर चर्चा आहे. राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याच योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojanadoot) हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रतिमहिना 10000 रुपये कमवण्याची संधी आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तरुणांना मिळणार 10000 रुपये
राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडू काही तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहिना 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे. सरकार राज्यभरातून अशा 50 हजार योजनादूतांची निवड करणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी शेवटचे सहा दिवस
या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये कमवण्याची तरुणांना उत्तम संधी आहे. त्यासाठी Mukhyamantri Yojana इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असण तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. या उपक्रमासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे गरेजेचे आहे. त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणेही आवश्यक आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

निवडीसाठी कागदपत्रांची आवश्यकता काय?
इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

 

The post Mukhyamantri Yojana राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये,अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on My Blog.

]]>
https://agrobatami.yojana18.in/2024/10/19/mukhyamantri-yojana/feed/ 0 115