Marathi Actress Sneha Chavan Archives - My Blog https://agrobatami.yojana18.in/tag/marathi-actress-sneha-chavan/ My WordPress Blog Tue, 12 Nov 2024 12:17:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 237899957 लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर https://agrobatami.yojana18.in/2024/11/12/marathi-actress-sneha-chavan/ https://agrobatami.yojana18.in/2024/11/12/marathi-actress-sneha-chavan/#respond Tue, 12 Nov 2024 12:17:06 +0000 https://agrobatami.yojana18.in/?p=365 Marathi Actress Sneha Chavan : दिवाळीनंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. शाल्व किंजवडेकर – श्रेया डफळापूरकर, हेमल इंगळे यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीने लग्न झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर ... Read more

The post लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर appeared first on My Blog.

]]>
Marathi Actress Sneha Chavan : दिवाळीनंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. शाल्व किंजवडेकर – श्रेया डफळापूरकर, हेमल इंगळे यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीने लग्न झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

 

लाल इश्क’ या चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्नेहा चव्हाण दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

लग्नानिमित्त अभिनेत्रीच्या घरात केलेली आकर्षक सजावट व रोषणाई तसेच घराबाहेर काढलेली छानशी रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीने वेडिंग केक कापताना सुंदर असा गाऊन घातला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर, लग्न लागताना स्नेहा व तिच्या पतीचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. या दोघांबरोबर स्नेहाच्या भावाने खास फोटोशूट केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

The post लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर appeared first on My Blog.

]]>
https://agrobatami.yojana18.in/2024/11/12/marathi-actress-sneha-chavan/feed/ 0 365