लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

Marathi Actress Sneha Chavan : दिवाळीनंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींच्या घरात लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. शाल्व किंजवडेकर – श्रेया डफळापूरकर, हेमल इंगळे यांच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीने लग्न झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर … Read more

हिवाळ्यात लोकांना जास्त एकटेपणा आणि उदास का वाटते? ‘हे’ आहे उत्तर

हिवाळ्यात लोकांना जास्त एकटेपणा आणि उदास का वाटते? ‘हे’ आहे उत्तर सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर हा नैराश्याचा एक प्रकार आहे. हा प्रकार सहसा हिवाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. कारण हिवाळ्यात दिवस कमी असल्याने वातावरणात बदल घडून येतात त्यामुळे लोकांना उदास वाटू लागते. उदास वाटण्याची काही सामान्य लक्षणे उदास वाटणे कमी उर्जा पातळी मिळणे जास्त किंवा कमी … Read more

VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो … Read more

New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

2024 Maruti Suzuki Dzire: मारुती सुझुकी ११ नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन जनरेशन २०२४ मारुती सुझुकी डिझायर लॉंच करणार आहे. आता लॉंच होण्याआधीच या कारबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. नवीन मारुती सुझुकी डिझायरने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांच्या सुरक्षेसाठी (Adult Safety) परिपूर्ण 5-स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी (Child Safety) 4-स्टार रेटिंग प्राप्त केले … Read more

VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

Shocking video: आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यासारखं उडावं असंही आपल्याला वाटतं. यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं. पॅराशूटच्या मदतीने हवेत उडता येतं. पण जरा विचार करा स्कायडायव्हिंग करता करता अचानक पॅराशूटचं काही झालं तर… असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लोकांना अनेक छंद असतात. … Read more

गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

Viral Video: आज कालची मुलं सोशल मीडियावर त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करत आहेत आणि अनेक लोक त्यांच्या कॅमेऱ्यावर दाखवत असलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. काल चष्मावर नाचणाऱ्या आफ्रिकन मुलांपासून ते ९० च्या दशकातील सुपरहिट हौले हौले साजना गाणे गाणाऱ्या दोन तरुणांपर्यंत, मुले इंटरनेटवर तुफान व्हायरल करत आहेत. अलीकडेच, दोन इंडोनेशियन भावंडांनी त्यांच्या धूममधील आयकॉनिक गाण्याच्या व्हायरल … Read more

वयाची 80 पार केलेला तरुण पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, शरद पवार कुठे, किती सभा घेणार?

शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या शेवटच्या सभेचे ठिकाणही खास असणार आहे   Sharad Pawar Rally : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला … Read more

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

Shocking video: कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या वाघानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. Viral video: जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का … Read more

IND vs SA : भारताने पराभूत करताच दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराने खरं काय ते सांगितलं

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण संजू सॅमसनने शतकी खेळीसह दक्षिण अफ्रिकेचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने 8 गडी गमवून … Read more

Narendra modi: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

Narendra modi speech in Dhule: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने दिला नाही. आता काँग्रेसला धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत … Read more